Top 50 Birthday Wishes for Best Friend in Marathi

Table of Contents

Birthdays are special type of occasions to celebrate. And when it is of one of your best friend, then it’s a grand celebration occasion for you. In this post, team Marathi Likhan – Best Marathi Sahitya Website in India, brings you specially curated top 50 Birthday wishes for Best friend in Marathi. When you express your emotions in Marathi, it adds a unique value & your friend feel like a special. 

10 Specially Curated Birthday Wishes for Best friend in Marathi

तुझी मैत्रीच माझं वैभव! 🎉

जगातली सगळ्यात चांगली मैत्री म्हणजे आपली !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या प्रिय मित्रा !

माझा भाग्यवान मित्र! 🍀

तुझ्यासारखा मित्र आयुष्यात मिळणं म्हणजे एक भाग्य!

वाढदिवस आनंदाने साजरा कर.”
🎈

तुझं हसणं, माझा आनंद 😄

तुझं हसणं माझ्या आयुष्याला आनंद देतं.

तुझा वाढदिवस खूप खास असू दे!” 🎁

सुख-दुःखाचा साथी! 🤝

माझ्या प्रत्येक आनंदात आणि दुःखात तुझी सोबत असते,
यासाठी खूप खूप धन्यवाद!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 🌟

आयुष्याचा आधार! ❤️

तू फक्त माझा मित्र नाहीस, तर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेस.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा!”
🎂

खराखुरा मित्र! ✨

तुझ्यासारखा खराखुरा मित्र मिळणं खूप दुर्मिळ असतं.

वाढदिवसाचा हा दिवस तुझ्यासाठी खूप खास जावो !
 🎈

आयुष्यातली प्रेरणा! 🌟

माझ्या आयुष्यात तुझ्या मैत्रीमुळे आनंद आणि प्रेरणा मिळाली.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रा!”
🎁

स्वप्नपूर्तीची शुभेच्छा! 🌠

तुझ्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता होवो आणि आयुष्य आनंदाने भरून जावो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 🎉

मैत्रीचा अनमोल ठेवा! 🏆

तुझी मैत्री म्हणजे माझ्यासाठी एक अमूल्य भेट आहे.

वाढदिवस खूप खास असू दे!
 ❤️

एकदाच भेटणारा मित्र! 🌟

तुझ्यासारखा मित्र आयुष्यात एकदाच भेटतो, आणि मला तो मित्र मिळाला.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Top 5 Comedy / Funny Birthday Wishes for Best friend in Marathi

गुलाबजाम 🌹🍨

गुलाब जाम सारख्या गोड मित्राला,
मुंगळे 🐜 आणि मुंग्या 🐜 लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या! 🎉🎂

चहा ☕🍪

अमृततुल्य चहामध्ये,
बुडूक बुडूक बुडवून खावा मारिगोल्ड आणि गुडडे 🍪

आपल्या प्रकटदिनी आम्ही म्हणतो हैप्पी बर्थडे! 🎈

ऑर्डर 📦🎁

ना तू आभाळातून टपकला आहेस 🌧️,
ना तू जमिनीतून उगवला आहेस 🌱,
अरे मित्रा, मी तर खास ऑर्डर देऊन तू प्रकटला आहेस! 😄

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या! 🎂🎉

Lier 🤥🎭

एक तू आहेस किती खरा भोळा 😇
एक तू आहेस किती स्टायलीश 😎
एक तू आहेस किती मदत करणारा 🤝,
अन एक मी आहे खूप काही खोट बोलणारा! 😂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या! 🎉🎂

पार्टी 🎂🎈

मी देणार शुभेच्या 🎉
मी आणणार केक 🍰
मी गोळा करणार मित्र 👫
तू कधी देणार आहेस पार्टी? 🍻

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या! 🎂🎊

Top 5 Birthday Wishes for Best Friend Girl in Marathi

जगातील सगळ्यात गोड नात्यांपैकी एक म्हणजे मैत्रीचं नातं. मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्या चेहऱ्यावर हसू आणणं आणि तिच्या दिवसाला खास बनवणं ही प्रत्येकाची इच्छा असते. 

अशाच तुमच्या खास मैत्रिणीसाठी सुंदर, हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे दिल्या आहेत! 🎂🌸

टीम मराठी लिखाण घेऊन आले आहेत टॉप 5 Birthday Wishes for Best Friend (Girl) in Marathi खास तुमच्यासाठी. चला तर मग फटाफट कॉपी पेस्ट करा आणि विश करा तुमच्या मैत्रिणीला !

सर्वात खास मैत्रीण 👭

तू माझ्या आयुष्यातली सर्वात खास मैत्रीण आहेस, तुझ्यासारखी सच्ची मैत्री मिळणं म्हणजे भाग्य! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 🎂💐

हसतमुख मैत्रीण 😊

तुझं हसतं मुख आणि तुझी ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी असते.
तुझ्या आयुष्यात फक्त आनंद आणि यश लाभो !

वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
🌟🎉

तूच माझी प्रेरणा ✨

तू माझी प्रेरणा आहेस, माझ्या आयुष्यातली तुझी जागा नेहमीच खास राहील.

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
🎁

मैत्रीतला मोती 💎

माझ्या आयुष्यातली मैत्रीतला मोती म्हणजे तू.
नेहमी तशीच चमकत राहा !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
💖

आयुष्याची साथ 👩‍❤️‍👩

तू फक्त मैत्रीण नाही, तर माझ्या आयुष्याची साथ आहेस.

तुझ्या वाढदिवसाला तुला फक्त आनंद आणि प्रेम मिळो! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
 🌷🎊

 

Emotional Birthday Wishes for Best Friend in Marathi​

Some relationships are so deep and emotional that it’s hard to express them in words. 

And when it’s your best friend’s birthday, you may want to convey heartfelt wishes that feel him/her special. 

With that in mind, Team Marathi Likhan is bringing you top 5 emotional birthday wishes for friend in Marathi, to make their day even more meaningful. So, why to wait, go ahead and start copy paste. Enjoy!

संपूर्ण आयुष्याचा मित्र

तू माझ्या आयुष्याचा असा भाग आहेस, ज्याच्याशिवाय काहीच पूर्ण नाही.
तुझं अस्तित्व हे माझ्यासाठी वरदान आहे.
तुझ्या वाढदिवसाला तुला फक्त आनंद, प्रेम आणि सुख मिळो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
 🎂❤️

मैत्रीतलं नातं 💕

मैत्रीतलं नातं खूप वेगळं असतं !
शब्दांशिवाय एकमेकांना समजून घेणं, सुख-दु:खात नेहमी सोबत राहणं
हे महत्वाचं असतं.
तुझ्यासारखा मित्र मला लाभणं हे माझं भाग्य आहे.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

तुझं असणं खास आहे 🌟

तू माझ्या आयुष्यात आलास आणि सगळं बदलून गेलं.
तुझ्या हसण्यात आणि प्रेमळ स्वभावात माझ्या आयुष्याचा आनंद आहे.

तुझ्या वाढदिवसाला तुला आयुष्यभराची सुखद साथ मिळो !

शब्द अपुरे आहेत 💖

तुझ्यासाठी काय लिहू?
शब्द कधीच तुझ्या महत्त्वाची भावना व्यक्त करू शकत नाहीत.
तुझ्या मैत्रीमुळे मी कायम आनंदी आहे.
तुझ्या आयुष्यात फक्त यश आणि आनंद असो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 🎈🌺

मैत्रीचं सोनं ✨

मैत्रीचं सोनं म्हणजे तू.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळेपण आहे.
माझ्या आयुष्यात तुझं असणं हा खूप मोठा आनंद आहे.
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश मिळो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Unique Birthday Wishes for Best Friend in Marathi​

प्रत्येक मित्राची मैत्री अनोखी असते, पण आपल्या मित्राच्या वाढदिवसाला त्याला खास आणि अप्रतिम शुभेच्छा देणे हे एक वेगळाच आनंद आहे. 

टीम मराठी लिखाण घेऊन आले आहेत काही अनोख्या आणि हटके बर्थडे शुभेच्छा आपल्या खास मित्रासाठी, जे त्याच्या वाढदिवसाला आनंद आणि प्रेमाचा नवा अनुभव देतीलचला तर मग करा कॉपी पेस्ट खालील दिलेल्या टॉप 5 Unique Birthday Wishes for Best Friend in Marathi.

मैत्रीचं फुलपाखरू 🦋

तू मैत्रीचं ते फुलपाखरू आहेस, जे नेहमी आनंदाचा रंग पसरवतं.
तुझ्या वाढदिवसाला तुला नव्या स्वप्नांच्या पंखांचा शुभ आशीर्वाद!

वाढदिवसाच्या खास शुभेच्छा !

सूर्याची किरणं ☀️

तुझं जीवन सूर्याच्या किरणांसारखं उजळत राहो, तुझ्या स्वप्नांचा प्रकाश नेहमीच तुझा मार्ग दाखवतो राहो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या खास मित्रा!
 🌞🎈

क्षण 🤩

तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण हा हसरा आणि खास असावा.

तुझ्यासारख्या खास मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! 🌟

खजिना 💎

मित्रांमध्ये तू माझ्यासाठी खजिना आहेस, तुझ्या मैत्रीत मला सगळं काही मिळालं.

तुझा वाढदिवस तुझ्या आयुष्यात नवे खजिने घेऊन येवो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा !
 🎁

सप्तरंग 🌈

तुझं जीवन सप्तरंगांच्या इंद्रधनुष्यासारखं रंगीत असावं.

प्रत्येक रंग तुझ्या आनंदात नवा आयाम देत राहो. वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा !
 🎨