Top Heart Touching Birthday Wishes in Marathi​ – Year 2025

नमस्कार मराठी लिखाण च्या वाचकांना. ह्या पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत टॉप हार्ट टचिंग बर्थडे विशेस इन मराठी. "जन्मदिवस" हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो, जो प्रेम, आनंद, आणि शुभेच्छांनी भरलेला असतो. आणि ह्या दिवसाला आणखी गोड करतात आपल्या मराठी भाषेतील हृदयस्पर्शी शुभेच्छा. सुंदर मराठी शब्दांतून व्यक्त केलेल्या ह्या शुभेच्छा नात्यांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार करतात. जर तुम्हालाही तुमच्या प्रियजनांचा जन्मदिवस खास बनवायचा असेल, तर ह्या हृदयाला भिडणाऱ्या (हार्ट टचिंग) मराठी शुभेच्छा नक्की शेअर करा! 🎉 टीम मराठी लिखाण आपल्या साठी घेऊन आले आहेत विविध पद्धतीच्या खास Heart touching birthday wishes in Marathi. आम्ही या पोस्टमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या वाढदिवस दिनासाठी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. जसे की आई बाबा बहीण भाऊ मैत्रीण इत्यादी. खालील दिलेल्या टेबल मध्ये तुम्ही क्लिक करून डायरेक्टली त्या सेक्शन वर जाता येईल. चला तर मग सुरुवात करूया.

Table of Contents

Top 10 Heart touching birthday wishes in Marathi - सर्वांसाठी मिक्स विशेस

In this section, we list all wishes in mix that can be sent to anyone, any family member.

Whether it’s for a friend, family member, or someone close to your heart, our below provided heart-touching birthday wishes in Marathi are perfect to express your emotions. We urge all readers to celebrate their special day with below warm Marathi words that truly come from the heart.

1. आईसाठी Birthday Wish (For Mother)

आई, तुझ्या प्रेमामुळेच माझं आयुष्य सुंदर झालंय,
तुझ्या आशीर्वादानेच माझ्या स्वप्नांना पंख मिळालेत.
तुझा वाढदिवस माझ्यासाठी सणासारखा आहे!
तुला खूप खूप शुभेच्छा, आई

2. वडिलांसाठी Birthday Wish (For Father)

बाबा, तुमचं कष्टमय जीवन आमचं भविष्य उजळतं,
तुमचं प्रेम आणि आधार आम्हाला बळ देतं.
तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हृदयापासून शुभेच्छा!
तुमचं जीवन नेहमी आनंदाने भरलेलं असोa

3. भावासाठी Birthday Wish (For Brother)

माझ्या खोडकर आणि मस्त भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
तुझ्या जीवन नेहमीच हसत-खेळत राहो आणि तुझा यशाचा मार्ग सदैव उजळत राहो

4. बहिणीसाठी Birthday Wish (For Sister)

तुझ्यासारखी बहीण म्हणजे एक गोड मैत्रीण,
जी नेहमीच आनंद पसरवते आणि साथ देते.
तुला वाढदिवसाच्या गोड आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा, माझ्या लाडक्या बहिणी

5. आजीसाठी Birthday Wish (For Grandmother)

आजी, तुझ्या प्रेमाने आणि गोष्टींनी माझं बालपण सुंदर केलं,
तुझ्या आशीर्वादानेच मी नेहमी आनंदी आहे.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा

5. आजीसाठी Birthday Wish (For Grandmother)

आजी, तुझ्या प्रेमाने आणि गोष्टींनी माझं बालपण सुंदर केलं,
तुझ्या आशीर्वादानेच मी नेहमी आनंदी आहे.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा

6. आजोबांसाठी Birthday Wish (For Grandfather)

आजोबा, तुमचं अनुभवपूर्ण जीवन आम्हाला शिकवतं,
तुमच्या कहाण्या आणि आठवणींनी आमचं जीवन समृद्ध केलं.
तुमच्या वाढदिवशी तुम्हाला शुभेच्छा आणि प्रेमाने वाकून दंडवत!

7. मुलासाठी Birthday Wish (For Son)

माझ्या लाडक्या मुला, तू आमचं जीवन आनंदाने भरून टाकतोस,
तुझ्या प्रत्येक यशाने आम्हाला अभिमान वाटतो.
तुझ्या वाढदिवशी तुला भरभरून शुभेच्छा

8. मुलीसाठी Birthday Wish (For Daughter)

आजी, तुझ्या प्रेमाने आणि गोष्टींनी माझं बालपण सुंदर केलं,
तुझ्या आशीर्वादानेच मी नेहमी आनंदी आहे.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा

9. काकांसाठी Birthday Wish (For Uncle)

माझ्या जबरदस्त आणि मजेशीर काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचं हास्य आणि प्रेम नेहमी आमच्यासोबत राहो.

10. मावशी/काकूंसाठी Birthday Wish (For Aunt)

तुझ्या गोड स्वभावाने आमचं घर सजवलंय,
तुझं प्रेम म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी भेट आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Marathi Charoli on love - Jagan Badlun Gel

Top 10 Heart Touching Birthday Wishes for Brother in Marathi - भावासाठी बर्थडे विशेस

In this section, we list only the Heart touching birthday wishes for Brother in Marathi.

भाऊ म्हणजे फक्त नातेवाईक नाही, तर तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग. तो खोड्या काढतो, मस्करी करतो पण मदतही करतो, वेळेवर कामाला येतो. 

म्हणूनच अशा या लाडक्या भावाच्या वाढदिवसाला त्याच्यावर असलेल्या प्रेमाचं आणि आदराचं दर्शन घडवायला हृदयस्पर्शी शुभेच्छांपेक्षा चांगलं काहीच असू शकत नाही. 

टीम मराठी लिखाण च्या माध्यमातून या खास दिवशी आपल्या भावाला खास शुभेच्छा देऊन त्याचं आयुष्य आनंदाने भरून टाका!

1. माझा लाडका भाऊ - बर्थडे शुभेच्छा

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझं जीवन आनंदाने भरलेलं असो,
तुझ्या स्वप्नांना पंख मिळोत,
आणि तू नेहमीच यशाच्या शिखरावर पोहोचत राहो !

2. यशस्वी भाऊ - बर्थडे शुभेच्छा

तुझं हास्य म्हणजे आमचं समाधान,
तुझं यश म्हणजे आमचं गर्व,
माझ्या भावा, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
तुझं जीवन सुख-समृद्धीने भरून राहो !

3. मार्गदर्शक भाऊ - बर्थडे शुभेच्छा

भाऊ, तू माझा मित्र, साथीदार, आणि मार्गदर्शक,
तुझ्या जीवनात नेहमीच आनंद आणि प्रेम नांदो.
तुला वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा !

4. खोडकर भाऊ - बर्थडे शुभेच्छा

माझ्या खोडकर भावाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा!
तुझं आयुष्य तुझ्या स्वप्नांप्रमाणे सुंदर होवो
आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो !

5. भावाचे स्वप्न पूर्ण होवो - बर्थडे शुभेच्छा

तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे जावो,
तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
माझ्या लाडक्या भावा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

6. मस्त स्वभावाचा भाऊ - बर्थडे शुभेच्छा

तुझ्या प्रेमळ आणि मस्त स्वभावाने आमचं आयुष्य सुंदर केलं आहे.
माझ्या भावा, तुझ्या प्रत्येक आनंदात आम्ही सहभागी राहू.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

7. भावाला आनंदमय आयुष्य - बर्थडे शुभेच्छा

तुझ्या प्रत्येक हसण्यात सुख आहे,
तुझ्या प्रत्येक यशात आमचा आनंद आहे.
माझ्या लाडक्या भावा, तुझं आयुष्य आनंदमय होवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

8. भावाला आनंद आणि यश - बर्थडे शुभेच्छा

तुझ्यासारखा भाऊ लाभणं म्हणजे आयुष्याची खूप मोठी भेट आहे.
तुझा वाढदिवस खूप खास असो,
आणि तुझं आयुष्य फक्त आनंद आणि यशाने भरलेलं असो !

9. भाऊ तू माझा प्रेरणास्थान - बर्थडे शुभेच्छा

भाऊ, तूच माझा प्रेरणास्थान आहेस,
तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे आणि आनंदाकडे जावो.
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

10. झकास भाऊ - बर्थडे शुभेच्छा

माझ्या मस्त आणि झकास भावाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा!
तुझं जीवन नेहमीच हसतमुख राहो
आणि प्रत्येक क्षण साजरा होवो !

Top 5 Heart Touching Birthday Wishes for Lover in Marathi - लव्हर साठी बर्थडे विशेस

In this section, we list only the Heart touching birthday wishes for Lover in Marathi.

वाढदिवस हा एक दिवस खासच असतो आणि त्यातल्या त्यात आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा असेल तर काही सांगायचे कामच नाही. 

प्रेमाचा सुगंध हा दरवळणारा आणि आठवणींचा असतो आणि म्हणूनच ह्या प्रेमळ व्यक्तीचा वाढदिवस हा आपल्यासाठी खास बनतो.

या खास दिवशी तुमचं प्रेम व्यक्त करा आमच्या खास मराठी विशे फॉर लव्हर च्या माध्यमातून. मराठीतील या हृदयस्पर्शी शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना पाठवा आणि तुमच्या आणि त्यांचा दिवस आनंदाने प्रफुल्लित करा.

टीम मराठी लिखाण घेऊन येत आहे टॉप फाईव्ह मराठी बर्थडे विशेस फॉर लवर खास तुमच्यासाठी. एन्जॉय करा!

1. तुझ्या प्रेमाचा रंग

तुझं प्रेम माझ्या जीवनाचा आनंद आहे,
तुझं हास्य माझ्या जगण्याचा आधार आहे.

तुझ्या वाढदिवशी तुला मनापासून शुभेच्छा!
तुझं आयुष्य नेहमीच आनंदाने भरलेलं असो हीच इच्छा !

2. मी तुझे पंख

तुझ्या स्वप्नांना मी पंख देईल,
तुझ्या प्रत्येक यशात सहभागी होईल.

तुझ्या वाढदिवशी तुला खूप खूप शुभेच्छा,
माझ्या आयुष्याच्या गोड क्षणांना तुझंच नाव असो हीच इच्छा !

3. प्रेमाच्या आठवणी

तुझं प्रत्येक हसू माझ्या हृदयावर कोरलेलं आहे,
तुझं प्रत्येक प्रेमळ क्षण माझ्या आयुष्याला सुंदर बनवतं.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप खूप प्रेमळ शुभेच्छा,
तुझं आयुष्य नेहमीच आनंदाने उजळत राहो हीच इच्छा !

4. तुझं हसू, माझं जीवन

तुझं हसू म्हणजे माझ्या आयुष्याचं संगीत आहे,
तुझं प्रेम माझ्या जीवनाचा प्रकाश आहे.
तुझ्या खास दिवशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा,
तुझं जीवन नेहमीच प्रेमाने गजबजलेलं असो हीच इच्छा !”

5. आयुष्याचं सुंदर गाणं

तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे एक सुंदर गाणं आहे,
ज्यात प्रत्येक स्वर प्रेमाचा आणि आनंदाचा आहे.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप खूप शुभेच्छा,
आपलं नातं नेहमीच फुलत राहो हीच इच्छा !