आई म्हणजे आपल्या आयुष्याचा आधार, प्रेम, माया आणि निःस्वार्थ त्याग यांचं सुंदर रूप. तिच्याशिवाय आपलं जग अपूर्ण वाटतं, नाही का ?.
म्हणूनच तिचा वाढदिवस हा केवळ एक साधारण असा वाढदिवस दिवस नसून तिच्या प्रेमाची, कष्टांची आणि त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्याची एक खास संधी असते.
या दिवशी मनापासून दिलेल्या शुभेच्छा आईच्या चेहऱ्यावर आनंद आणतात आणि नातं अधिक घट्ट करतात. या लेखामध्ये तुम्हाला सुंदर मराठी वाढदिवस शुभेच्छा, हृदयस्पर्शी संदेश आणि प्रेमळ ओळी मिळतील, ज्या तुम्ही तुमच्या आईला पाठवून तिचा दिवस अधिक खास बनवू शकता.
चला तर मग, करा कॉपी आणि करा पेस्ट.
Table of Contents
आईसाठी वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा - Marathi Birthday wishes for Mother
आई तू माझं पहिलं प्रेम आहेस,
तुझ्यामुळेच माझं जग सुंदर आहे,
तुझ्या वाढदिवस हाच माझा आनंद,
तुझे स्मित हास्य बघत राहणे, हाच माझा छंद
Happy Birthday Aai
आई तू माझं पहिलं प्रेम, माझं जीवनाचा नेम,
तुझ्यामुळेच उजळलं माझं प्रत्येक स्वप्न नेम,
तुझ्या वाढदिवशी हीच प्रार्थना खास,
तुझं मिळो नेहमीसाठी आनंदाचा श्वास.
Happy Birthday Aai
तुझ्या मायेची सावली माझ्या आयुष्याची छाया,
तुझ्या प्रेमानेच मिळाली मला खरी माया,
या खास दिवशी मनापासून शुभेच्छा खास,
तुला नेहमी मिळत राहो आनंदाचा सहवास
Happy Birthday Aai
शेअर करा आणि प्रेम वाटा
या लेखामध्ये दिलेल्या मराठी वाढदिवस शुभेच्छा तुम्ही तुमच्या आईला पाठवले तर तिचा दिवस अधिक खास आणि आनंदी बनेल हा आम्हाला विश्वास आहे .
जर तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या असतील, तर कृपया हा लेख WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर शेअर करा आणि अधिक अशा सुंदर मराठी कंटेंटसाठी Marathi Likhan ला फॉलो करायला विसरू नका.